सुस्वागतम - सुस्वागतम आपले सर्वांचे मनपुर्वक स्वागत महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा (शिक्षक काँग्रेस) जिल्हा वाशिम

Monday, June 1, 2020

उपयोगी शालेय अभिलेखे

    •  शिक्षकांसंबंधी अभिलेखे
  1. शिक्षक हजेरी रजिस्टर
  2. पाठ टाचण वही,
  3. शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर
  4. शिक्षक रजेचे रजिस्टर, व रजा अर्ज फाईल,
  5. शिक्षक सुचना रजिस्टर,
  6. शिक्षक हालचाल रजिस्टर,
  7. भ. नि. निधी रजिस्टर,
  8. वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
  9. शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर
  10. पगारपेड रजिस्टर,
  11. पगारपत्रक फाईल,
  12. मुख्याध्यापकांचे लॉगबुक
    •  विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
  1. जनरल रजिस्टर (दाखल खारीज )
  2. पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
  3. वार्षिक निकाल पत्रक रजिष्टर
  4. निकाल रजिस्टर,
  5. मूल्यमापन नोंदवही,
  6. परीक्षा पेपर फाईल
  7. विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
  8. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
  9. शाळा सोडल्याचा दाखला आवक फाईल,
  10. शाळा सोडल्याचा दाखला जावक रजिस्टर,
  11. जन्म प्रमाणपत्र फाईल,
  12. सतत गैरहजर रजिस्टर,
  13. शैक्षणिक सर्वे रजिस्टर,
  14. बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
  15. अपंग विद्यार्थी रजिस्टर
  16. पालक संपर्क रजिस्टर,
  17. आरोग्य तपासणी रजिस्टर,
  18. आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
    • आर्थिक अभिलेखे
    1. सादील कँशबुक
    2. सादील खर्च पावती फाईल,
    3. सादील लेजरबुक,
    4. स.शि.अभियान  कँशबुक
    5. स.शि.अभियान खर्चाची पावती फाईल,
    6. स.शि.अभियान.लेजरबुक,,
    7. शाळा सुधार फंड  कँशबुक
    8. शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
    9. उपयोगीता प्रमाणपत्र फाईल
    •  कार्यालयीन इतर अभिलेखे
  1.  परिपत्रके, आदेश फाईल,
  2. ३० सप्टेंबर EMIS / U -DISE  माहिती फाईल,
  3. ३१ मार्च सांख्यकीय माहिती,
  4. फाईल पदभार देवघेव रजिस्टर,
  5. शाळा सिद्धी फाईल,
  6. वार्षिक कार्य योजना अंदाजपत्रक  ( AWP&B )
  7. शाळा विकास आराखडा
    • शासकीय योजना अभिलेखे
  1. शालेय पोषण आहार दैनदीन नोंद रजिस्टर,
  2. शालेय पोषण आहार  चव रजिस्टर
  3. शालेय पोषण आहार धान्य साठा रजिस्टर
  4. शालेय पोषण आहार पावती फाईल
  5. मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
  6. मोफत गणवेश वाटप रजिस्टर
  7. लेखन साहित्य वाटप रजिस्टर,
  8. उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
  9. उपस्थिती भत्ता देयके फाईल,
  10. सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर
  11. शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
    • मालमत्ता नोंद
  1. डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२
  2. स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर

No comments:

Post a Comment