सुस्वागतम - सुस्वागतम आपले सर्वांचे मनपुर्वक स्वागत महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा (शिक्षक काँग्रेस) जिल्हा वाशिम

Wednesday, July 15, 2020

स्वाध्याय पुस्तिका


·       इ-लर्निंग –शाळा बंद शिक्षण मात्र सुरु

इयत्ता 1 ली ते 8वी स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध

·       माय फर्स्ट इंग्लिश मराठी डिक्शनरी

 क्लिक करा

क्लिक करा

12 वी चा निकाल


Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education


12 वी चा निकाल

उद्या 16 जुलै 2020 दुपारी एक वाजता बारावी चा निकाल लागणार आहे.पालकांना व विद्यार्थ्यांना निकाल पाहणे सोईचे होण्यासाठी

खालिल लिंक दिलेल्या आहेत



http://www.hscresult.mkcl.org/



www.maharshtraeducation.com








Saturday, July 11, 2020

राज्यातील ‍शिक्षकांसाठी गुगल क्लासरुमचे ऑनलाईन प्रशिक्षण


राज्यातील ‍शिक्षकांसाठी गुगल क्लासरुमचे ऑनलाईन प्रशिक्षण

राज्यातील शिक्षकांसाठी गुगल क्लासरुमचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केले आहे.प्रशिक्षण करण्यासाठी शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी करणेबाबत संचालक SCERT पुणे यांचे पत्र

ऑनलाईन नोंदणी 13 जुलै 2020 रात्री 11.55 pm पर्यंत राहील

 ‍ शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी.
या लिंक वर 
प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी

Thursday, June 11, 2020

"इ-बालभारती पुस्तके"




e-balbharati offical home page

"इ-बालभारती पुस्तके"

इ-बालभारती पुस्तके

वर्ग १ते८ची सर्व माध्यमाची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ 

यांनी प्रकाशित केलेली सर्व पाठ्यपुस्तके आपल्याला पाहायला 

किंवा 

Download करायला मिळतील.त्यासाठी

खालील लिंक वर क्लिक 


करा व हवी ती  पाठ्यपुस्तके मिळवा.