सुस्वागतम - सुस्वागतम आपले सर्वांचे मनपुर्वक स्वागत महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा (शिक्षक काँग्रेस) जिल्हा वाशिम

Saturday, July 11, 2020

राज्यातील ‍शिक्षकांसाठी गुगल क्लासरुमचे ऑनलाईन प्रशिक्षण


राज्यातील ‍शिक्षकांसाठी गुगल क्लासरुमचे ऑनलाईन प्रशिक्षण

राज्यातील शिक्षकांसाठी गुगल क्लासरुमचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केले आहे.प्रशिक्षण करण्यासाठी शिक्षकांनी ऑनलाईन नोंदणी करणेबाबत संचालक SCERT पुणे यांचे पत्र

ऑनलाईन नोंदणी 13 जुलै 2020 रात्री 11.55 pm पर्यंत राहील

 ‍ शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी.
या लिंक वर 
प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी

No comments:

Post a Comment