सुस्वागतम - सुस्वागतम आपले सर्वांचे मनपुर्वक स्वागत महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा (शिक्षक काँग्रेस) जिल्हा वाशिम

Thursday, June 3, 2021

१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी

१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. १) सध्याचे मूळ(बेसिक) वेतन लिहा.. २) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.सध्या 17%महागाई भत्ता आहे. ३)घरभाडे टक्केवारी निवडा. ४) वाहनभत्ता (TA) दर लिहा. ५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा. ६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.

Wednesday, May 19, 2021

श्री विजय तुळशीराम बोरकर अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस जिल्हा वाशिम यांची जिल्हा परिषद वाशिम च्या शिक्षण समिती वर शिक्षणसमिती सदस्य म्हणुन निवड

श्री शंकर सखारामजी बोरकर यांची महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस च्या रिसोड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली .नियुक्तीचे पत्र देताना जिल्हा कोषाध्यक्ष श्री संजय सुरेकर प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वरजी ठाकरे श्री शंकरराव बोरकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

दिनांक 19/04/2018 रोजी मराठवाड़ा विभागीय शिक्षक काँग्रेस मेळाव्यात श्री सुधीरभाऊ सरकटे यांची वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ति तसेच विदर्भ विभागीय कार्याध्याक्ष पदी श्री निलेश शिंदे यांची नियुक्ति करण्यात आली . नियुक्ति पत्र देताना मा.कालिदासराव माने प्रदेशाध्यक्ष , मा.ज्ञानेश्वर ठाकरे प्रदेश कार्याध्याक्ष , वाशिम जिल्हा अध्यक्ष विजय बोरकर, हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्री वजीरे , नांदेड जिल्हा अध्यक्ष श्री चव्हाण, लातुर जिल्हा अध्यक्ष श्री गंभीरे, राहुल पाटील हिंगोली,शेख सर लातुर,सावके सर हिंगोली ,विपुल सरनाईक हिंगोली, श्री सुरेकर ,श्री बिडवे मालेगाव तालुका अध्यक्ष इत्यादी मान्यवरांच्या उपस्तित नियुक्ति पत्र देण्यात आले.🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस द्वारा आयोजित सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन लातूर येथे दिनांक 17 18 फेब्रुवारी 2020 गिरवलकर सभागृह बार्शी रोड लातूर येथे हे संपन्न झाले. या साहित्य संमेलनास उपस्थित राहणार प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार 17 व 18 फेब्रुवारी 2020 रोजी ची विशेष कर्तव्य रजा मंजूर करण्यात आली होती .सदर साहित्य संमेलनासाठी माननीय शिवराज पाटील चाकूरकर माजी सभापती लोकसभा यांच्या शुभहस्ते थोर साहित्यिक श्री इंद्रजीत भालेराव राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय अमित भैया विलासराव देशमुख, शालेय शिक्षण मंत्री महिला, व बालकल्याण मंत्री राज्यमंत्री ,पाणी पुरवठा राज्यमंत्री माननीय आमदार धीरज भैया विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले .सदर साहित्य संमेलनास अनेक मान्यवर नेते, थोर कवी साहित्यिक हजर होते. महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस द्वारा आयोजित सातवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन यामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून दोन शिक्षकांना स्वर्गीय विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार 2020 देऊन गौरविण्यात आले आहे ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यातून 1)श्री शंकरराव सखाराम बोरकर प्रभारी मुख्याध्यापक *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्डी तिखे तालुका रिसोड जिल्हा वाशिम* यांच्या शाल श्रीफळ व मानचिन्ह तथा गौरव पत्र देऊन गौरव करण्यात आला 2) श्री संजय सूर्यभान सुरेकर प्रभारी मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किन्ही घोडमोड तालुका मालेगाव जिल्हा वाशिम यांचा शाल श्रीफळ मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. *स्व. विलासराव देशमुख ज्ञान रत्न पुरस्कार 2020 देऊन गौरव करण्यात आला.*

Tuesday, May 18, 2021

माननीय श्री विजयभाऊ खानझोडे (सभापती अर्थ व बांधकाम ) *जिल्हा परिषद वाशिम यांना *महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसच्या* वतीने 🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹 देताना महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस वाशिम *जिल्हा अध्यक्ष श्री विजय बोरकर* तसेच संघटनेचे नेते *श्री चंद्रकांत कानडे* *श्री शत्रुघ्न गवळी* *श्री विलास बाजड* *श्री विट्ठल काळे* *श्री.राजेश देशमुख* कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री केशव वैद्य

*माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब गृहराज्य मंत्री तथा पालक मंत्री वाशिम जिल्हा* यांना आज दिनांक 29/ 12/ 2020 रोजी *महाराष्ट्र प्रदेश शिक्षक कॉंग्रेस जिल्हा वाशिम* च्या वतीने *प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे* त्याबाबत प्रशिक्षणाची अट रद्द करण्यात आल्यामुळे माननीय महोदयांना विनंती सर्व संबंधितांना याबाबत आदेशित करून तसेच शासन दरबारी पाठपुरावा करून मार्गदर्शन पत्र लवकरात लवकर वाशिम जि प ला निर्गमित करण्याबाबत आपण प्रयत्न करावेत ही विनंती. *महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस जिल्हा वाशिम*

आमचे नेते आदरणीय कालिदासराव माने यांना लग्नवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा